पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील रेझींग डे नीमीत्ताने ईंदिरा गांधी कला वाणीज्य महावीद्यालय पिडब्लु एस कॉलेज कळमेश्वर येथील विद्यार्थी ची जनजागृती रँली पोलीस स्टेशन कळमेश्वर ते ब्राम्हणी फाटा पर्यत काढण्यात आली. तसेच पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे सरानी उपस्थित विद्यार्थी ना कायदेविषयक मार्गदर्शन केले.सदर उपक्रमात सहभाग देण्यात आला.