गंगापूर: 40 हजारांची लाच स्वीकारताना गंगापूरच्या पुरवठा अधिकाऱ्यांना रेल्वे स्टेशन परिसरात रंगे हात पकडले
Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Jun 14, 2025
गंगापूर तालुक्यातील काटेपिंपळगाव येथील रेशन दुकानदार असलेल्या एका तक्रारदाराने त्यांच्या आजोबाच्या नावे असलेले रास्त भाव...