आज शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास पंचायत समिती कळमेश्वर येथे आमदार आशिष देशमुख व खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या हस्ते ग्रामीण नागरिकांना ठेले तसेच खुर्ची आणि वजनकाटा हे साहित्य वाटप करण्यात आले. तसेच समाज कल्याण विभागामार्फत हे साहित्य वाटप करण्यात आले