कारंजा: धनज बुद्रुक येथील एकता मित्र मंडळाच्या गणेश मंडळाला जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दिली सदिच्छा भेट
Karanja, Washim | Sep 5, 2025
वाशिम जिल्ह्यात सर्वप्रथम मिरवणुकीत डीजे नाकारणाऱ्या एकता मित्र मंडळ धनज बुद्रुक च्या गणेश मंडळाला पोलीस अधीक्षक अनुज...