नगर परिषद पुसद येथे, शहरातील नागरिकांना त्यांच्या हक्काच्या मूलभूत सुविधा तत्परतेने मिळण्यासाठी, उपविभागीय कार्यालय महसूल, पोलीस विभाग, वाहतूक विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, यांच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत नवनिर्वाचित नगराध्यक्षा मोहिनी नाईक यांनी आढावा बैठक घेऊन, जनतेला उत्तम सेवा देण्यासाठी सर्वच शासनाच्या विभागांमध्ये उत्तम संवाद असणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.