बाभूळगाव: कोपरा जानकर येथे मलंग शाह बाबा यांची काढण्यात आली संदल मिरवणूक
बाभूळगाव पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कोपरा जानकर येथील मलंग शहा बाबा यांची संदल मिरवणूक सायंकाळी मोबीन अली कोपरेकर यांच्या निवासस्थानावरून अतिशय साध्या पद्धतीने काढण्यात आली.सायंकाळी मोबीन अली कोपरेकर यांच्या निवासस्थानी सर्व लोक एकत्र झाले व दर्गे पर्यंत पायी चालत जाऊन मलंग शहा बाबा यांच्या दर्गेवर कापडी व फुलांच्या चादरी चढविण्यात आल्या. बाभूळगाव येथील....