काही ठिकाणी युती आहे आणि काही ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवत आहोत नीलम गोऱ्हे
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 26, 2025
छत्रपती संभाजीनगर : आम्ही काही ठिकाणी स्वतंत्र लढत आहोत आणि काही ठिकाणी आमची युती आहे. अस आमचे ठरलं आहे असं आज संभाजीनगर मध्ये नीलम गोऱ्हे म्हणाले आहेत.