राज्य उत्पादन शुल्क कार्यालय नाशिक तसेच आयुक्त कार्यालय नाशिक,तहसीलदार निफाड तसेच जिल्हाधिकारी सो नाशिक या सर्वांना दारूबंदी विषयी गावाकडून अर्ज केला गावातील संपूर्ण मतदानाच्या 50% मतदारांच्या सह्याने अर्ज दाखल करून सदर अर्ज केलेल्या आणि सदरच्या सही पडताळणी मोहीम राबवण्यात आली व यानंतर लवकरच दारूबंदी विरोधात या ठिकाणी मतदान होणार आहे