जिंतूर: हलविरा येथे अठरा वर्षाची तरुणी बेपत्ता चारठाणा पोलीस ठाण्यात नोंद
जिंतूर तालुक्यातील हलविरा येथे एक अठरा वर्षाची तरुणी बेपत्ता झाली आहे. 25 ऑक्टोबरला सकाळी घराबाहेर पडली होती परंतु ती कुठेच सापडली नसल्याने 26 ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजता चारठाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.