कोरपणा राजुरा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास पायाभूत सुविधा आणि जनकल्याण हे आमचे मुख्य ध्येय कोरपणा तालुक्यातील आसान येथील काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी पाच डिसेंबर रोज शुक्रवारला अकरा वाजताच्या दरम्यान शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश