पुणे शहर: सहावे जागतिक दर्जाचे हॉर्टीकल्चर प्रदर्शन पाहण्याची पुणेकरांना सुवर्णसंधी
Pune City, Pune | Nov 11, 2025 भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन, बागायती हॉर्टिकल्चर, फ्लोरीकल्चर, आर्बोरीकल्चर, ॲग्रीप्रेन्योरशिप आणि प्रगत प्रक्रिया तंत्रज्ञानावर आधारित प्रदर्शन गुरुवारी 13 नोव्हेंबर ते 16 रविवार नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. हे भव्य प्रदर्शन नवीन कृषी महाविद्यालय मैदान, सिंचननगर पुणे येथे 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.00 वा. केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे