मोहोळ: सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर, कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ॲड. रितेश थोबडे
Mohol, Solapur | Sep 11, 2025
कोल्हापूर बेंचने राहुल दाजी लांडगे (वय ३३, रा. सावळेश्वर, ता. मोहोळ) यास मोहोळ पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर ठरविली...