नांदेड: महावीर चौक येथे विहिपच्या वतीने शहीद कोठारी बंधू यांच्या शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन - विहिपचे कोकूलवार
Nanded, Nanded | Nov 30, 2025 दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विहिप व बजरंग दलाच्या वतीने नांदेड शहरातील महावीर चौक येथे शहीद कोठारी बंधू यांच्या शहीद दिनानिमित्त आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ज्या प्रमाणे कोठारे बंधूनी शहीद होत बलिदान दिले त्याचप्रमाणे तरुणांनी देश हितासाठी रक्तदान करावे अशी आवाहन विहिपचे कार्यकर्ते गणेश कोकूलवार यांनी आजरोजी दुपारी 3 च्या सुमारास आपल्या प्रतिक्रिया व माहिती दिली आहेत.