आज दिनांक 26 डिसेंबर 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन शहरातील नगरपरिषद कार्यालय येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष समरीन नाच वसीम वेग मिर्झा या शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या अधिकृत नगरसेविका यांनी आज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार मुख्याधिकारी तायडे यांच्याकडून नियुक्तीपत्र घेत स्वीकारला आहे,यावेळी माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांच्यासह सर्व नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा पदभार स्वीकारला आहे.