चांदवड: मुंबई आग्रा महामार्ग म्हसोबा मंदिरा जवळून 45 हजार रुपयांचे टायर चोरीला
चांदवड पोलीस स्टेशन हद्दीतील मुंबई आग्रा महामार्ग म्हसोबा मंदिर जवळून जे की कंपनीचे टायर किंमत 45000 हे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने यासंदर्भात खरीफ खान याच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यान विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहे