जाफराबाद: सिपोरा अंभोरा माहोरा यासह ता.ओबीसी समाजबांधव व भटके जात समाज बांधवांनी ओबीसी मोर्चा घेतला सहभाग
आज दिनांक 10 नोव्हेंबर 2025 वार सोमवार रोजी दुपारी 2वाजता शहरात अंबड चौफुली ते उडानपूर या भागात भव्य मोर्चाचे आयोजन सकल ओबीसी समाज बांधव व भटक्या विमुक्त जातीच्या वतीने करण्यात आले होते या मोर्चामध्ये जाफराबाद शहरातील व तालुक्यातील सिपोरा, आंबोरा, माहोरा यासह इतर भागातील सकल ओबीसी समाज बांधवांनी उपस्थिती लावली होती या मोर्चात प्रमुख प्रकाश आंबेडकर साहेब व ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले.