तेल्हारा: भारतीय जनता पार्टी चे निष्ठावान बेलखेड येथील प्रतिष्ठित नागरिक सधन शेतकरी गजानन उमरकर यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड
Telhara, Akola | Jul 27, 2025
भारतीय जनता पार्टी चे निष्ठावान बेलखेड येथील प्रतिष्ठित नागरिक सधन शेतकरी माजी तालुकाध्यक्ष भाजपा आमचे मित्र व...