यवतमाळ: पिंपळगाव येथील हनुमान मंदिराजवळ युवकास चाकूने मारहाण,आरोपी विरुद्ध यवतमाळ शहर पोलिसात गुन्हे दाखल
फिर्यादी रोहित बंडू पवार यांच्या तक्रारीनुसार 15 सप्टेंबरला फिर्यादी हे हनुमान मंदिराजवळ उभे असताना आरोपी रोशन भांडेकर व आणखी तीन अशा चौघांनी फिर्यादीस हाच लाप्याचा भाऊ होय उचल याले असे म्हणून फिर्यादीस गालावर थापडा मारल्याने फिर्यादीने आरोपींना तुम्ही मला विनाकारण का त्रास देत आहे असे म्हटले असता आरोपींनी शिवीगाळ करून जीवाने मारण्याची धमकी देऊन जीवाने मारण्याचे उद्देशाने चाकूने मारून जखमी केले. याप्रकरणी 15 सप्टेंबरला यवतमाळ शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल..