सिल्लोड: सिल्लोड शहर पोलीस व माणुसकी समूहाच्या यश शहरातील शिक्षक कालवण येथील बेवारस मुलीचा परिवाराचा लागला शोध
आज दिनांक 12 नोव्हेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरातील शिक्षक कॉलनी येथे एक बेवारस फिरत असलेली मुलगी मिळून आली होती सदरील मुलगी नाव गाव चुकीचा सांगत असल्याने तिला माणुसकी समूहाच्या स्वाधीन करण्यात आले होते सिल्लोड शहर पोलीस व माणूसकी समूहाला यश आले असून सदरील मुलीची खरी ओळख पटली असं तिचे नाव पूजा निलेश खुरपे असून गाव पाळधी असल्याचे समोर आले आहे सदरील मुलगी हरपल्याची तक्रार पहूर पोलीस ठाणे येथे दाखल होती मात्र मुलीने परिवारासमित झाल्यास नकार दिला आहे