नाशिक: मुंबई आग्रा महामार्गावर प्रवीण कंपनी जवळ ट्रक मधून झाडे उतरत असताना अंगावर झाडे पडल्याने चालक गंभीर जखमी
Nashik, Nashik | Aug 21, 2025
मुंबई आग्रा महामार्गावर प्रवीण कंपनी समोर ट्रक मधनं झाडे उतरवत असताना झाडे ट्रक चालकाच्या अंगावर पडल्याने तो गंभीर जखमी...