बुलढाणा: सैलानीतील अवैध धंद्याविरोधात तक्रार केली म्हणून "बाब्या"ची हत्या,कुटुंबीयांचा आरोप, आरोपींना 26 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी
Buldana, Buldhana | Aug 24, 2025
सैलानी येथे 22 ऑगस्टच्या रात्री शेख नफिस उर्फ बाब्याची चाकू भोसकून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.पोलिसांनी काही...