कळमनूरी: कळमनुरी शहरात दोन संशयित चोरट्यांना पोलिसांनी पकडले,गुन्हा दाखल
कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कळमनुरी शहरात ग्रस्त घालत असताना तेथील ॲक्सिस बँकेजवळ ओल सावलीत बसलेले दोन संशयित चोरटे आढळून आल्याने,पोलिसांनी त्यांची चौकशी करून ताब्यात घेऊन,पोलीस अमलदार दिलीप पोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली आहे .