फुलंब्री: फुलंब्री येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 12 तर सदस्य पदासाठी 137 उमेदवारी अर्ज दाखल
फुलंब्री येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 12 तास सदस्य पदासाठी 137 उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. सदरील उमेदवारी अर्जाची छाननी 18 नोव्हेंबर रोजी केली जाणारा 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.