राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा २५ ऑक्टोबर रोजीचा लातूर जिल्हा दौरा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे २५ ऑक्टोबर २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. राज्यपाल बागडे यांचे धाराशिव जिल्ह्यातील शिंगोळी येथून लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथील मोरया लॉन्स येथे २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:१५ वाजता आगमन होईल. याठिकाणी सकाळी १०:३० वाजता प्रभाकरराव कुलकर्णी गुरुजी गौरव समितीमार्फत आयोजित समारंभाला ते उपस्थित राहतील. दु