मेहकर: नायगाव दत्तपुर येथे संविधान जनजागृती कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय येथे संपन्न
" आपल्या भारत देशात विविध जाती, धर्म पंथ, विविध राज्य प्रांत, विविध बोली भाषा, विविध पेहराव असून सुद्धा विविधतेतून एकता निर्माण करून भारत देशाला एकसंघ व अखंड जोडून ठेवणारा धागा म्हणजे भारतीय संविधान आहे. " असे मत संविधान प्रचारक प्रा गजेंद्र गवई यांनी मार्गदर्शन केले.