दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सावनेर पोलिसांनी अवैधरित्या महाफुड दारूची वाहतूक केली जात आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोजा दुर्गादेवी चौक चिंचपुरा येथे नाकाबंदी केली असता एक आरोपी हा अवैधरित्या दारू किती करताना मिळून आला त्याच्याकडून 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे