गोंदिया: शिक्षण मंत्री दादाजी भुसे आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर, जिल्हा परिषद सभागृह येथे घेतला शैक्षणिक आढावा
Gondiya, Gondia | Aug 6, 2025
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे दि.6 ऑगस्ट रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दु 3 वाजता गोंदिया येथे...