कारंजा: स्वतःच्या शेतात घेतले अज्ञात कारणाने कीटकनाशक .. नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू.. सावल येथील घटना
कारंजा येथील सावल मौजा शेत शिवारात स्वतःच्या शेतात विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना 7/ 9/ 2025 ला साडेदहाच्या सुमारास घडली होती.. नागपूर येथे मेडिकल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला सदरची मर्ग डायरी पोलीस स्टेशन अजनी येथून कारंजा पोलिसांना 7/10/ 2025 ला प्राप्त झाली..या प्रकरणी कारंजा पोलिसांनी मर्ग क्रमांक ७२/२०२५ कलम 194 बी एन एस दाखल केला असल्याची माहिती आज दिली