तिवसा: बांबूच्या काळीने मारहाण तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत शिरजगाव मोझरी येथील घटना तक्रारीवरून गुन्हा दाखल
Teosa, Amravati | Oct 17, 2025 बांबूच्या काळीने मारहाण झाल्याची घटना तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत शिरजगाव मोझरी येथे घटना घडली असून या संदर्भात पंकज भीमराव खोब्रागडे वय वर्षे 32 यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.