औंढा नागनाथ: मुस्लिम ढाबाचालक पवित्र श्रावण महिन्यात जपतो हिंदूच्या भावना औंढा-परभणी रस्त्यावरील नॅशनल धाब्यावर मांसाहार बंद
Aundha Nagnath, Hingoli | Jul 24, 2025
औंढा नागनाथ येथील परभणी तसेच वसमत मार्गावर असलेल्या नॅशनल धाबा मालक अब्दुल रहीम उर्फ लड्डू भाई हे मागील 25 वर्षापासून...