संगमनेर: आ. तांबेंनी टोचले आ. खताळांचे कान ! तो निधी नाही ते बक्षीस.....!
सुमारे 10ते 15 कोटीपर्यंत बक्षिसे संगमनेर नगर पालिकेला मिळाली आहेत. आणि त्यातलंच एक बक्षीस रुपये दीड कोटी रुपयांचे संगमनेर नगर पालिकेला मागील 2 वर्षाच्या सर्वेक्षांच्या बक्षीस हे मागील एक वर्षा पूर्वी जाहीर झालं. आणि त्या बक्षीस मध्ये जाहीर झाल्या नंतर त्याचा एक प्लॅन आपल्याला ला सरकार ला दयावा लागतो.