परळी: शहरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यायासमोरच्या
बॅनरवरील शरद पावर यांच्या फोटोला लावली शाई
Parli, Beed | Oct 27, 2024 परळी शहरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फड यांच्या कार्यालयासमोर लावलेले शरद पवार यांचे बॅनर कार्यकर्त्यांनी फाडून टाकले असून त्यांच्या चेहऱ्याला देखील शाही लावली आहे. त्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचा प्रकार रविवार दि 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास घडला, दरम्यान राजाभाऊ फड यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी नाकारल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या फोटोला शाही लावून त्यांचा निषेध नोंदवला, परळी मतदार