परळी: नेहरू चौक येथे भाजप नेते राजेश देशमुख यांचा भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा; शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक
Parli, Beed | Oct 26, 2024
परळी तालुका व परिसरातील सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. आणि सर्वसामान्यांची कामे होत नसल्याने आपण भारतीय जनता...