यवतमाळ: आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय स्थलांतराबाबत सार्वजनिक आवाहन
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा, जि. यवतमाळ यांचे कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. संबंधित सर्व शासकीय व अशासकीय संस्था, लाभार्थी, तसेच नागरिकांनी पुढीलप्रमाणे सुधारित पत्त्यावर पत्रव्यवहार व संपर्क साधावा: प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,डी. पी. रोड, डॉ. तोडासे यांचे दवाखान्याच्या समोर,पांढरकवडा, ता. केळापूर, जि. यवतमाळ.