कोरपणा सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचंदूर येथे 17 डिसेंबर रोज बुधवार ला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करता आलेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक व वैयक्तिक आरोग्य विषयक समस्या बाबत जागृती निर्माण करणे हा विषय शिबिरांचा मुख्य उद्देश होता या शिबिरात डॉक्टर निखिल शेळके यांनी मार्गदर्शन केले