गडचिरोली: आष्टी ते सिरोंचा या 140 किलोमीटरच्या मार्गावर लाखो खड्ड्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास
Gadchiroli, Gadchiroli | Aug 31, 2025
म्हणायला राष्ट्रीय महामार्ग मात्र खचगळी वाट, रस्त्यावर उडणा-या धुळीचे लोट, भलेमोठे खड्डे, तर पावसाळ्यात या खड्ड्यात...