उमरेड: उमरेड येथील ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय इराणी गॅंगच्या सदस्याला राजस्थान येथून अटक
Umred, Nagpur | Aug 29, 2025
उमरेड येथील जनार्दन अड्याळवाले यांच्या ज्वेलर्सच्या दुकानात दोन आरोपींनी त्यांचे लक्ष विचलित करून तीन लाख 82 हजार 352...