आज दिनांक 14 मार्च 2026 रोजी निलफार्म, नांदीखेडा येथे खापा मंडळ व कळमेश्वर ग्रामीण मंडळ यांच्यावतीने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण वर्ग उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित राहून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले व उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.