फुलंब्री सिल्लोड रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर सिल्लोड रस्त्यावर असणाऱ्या टपरीला कारची जोरात धडक दिल्याने टपरी चालक जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
फुलंब्री: कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड रस्त्यावरील टपरीला कारची धडक, एक जण जखमी - Phulambri News