श्रीरामपूर: महाकाळवाडगाव भामाठाण सरला व गोवर्धन येथील महसूल रेकॉर्ड उपलब्ध करा नर्मदा अहिरे यांची मागणी
श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वाडगाव भामाठाण सराला व गोवर्धन या चार गावातील 1969 पूर्वीचे महसूल रेकॉर्ड उपलब्ध करून देण्याचे मागणी सामाजिक कार्यकर्त्या नर्मदा अहिरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केले आहे.