जळकोट: पाटोदा बुद्रुक येथे अज्ञात व्यक्तीने सोयाबीनची गंजी जाळल्याची घटना
Jalkot, Latur | Oct 22, 2025 जळकोट तालुक्यातील पाटोदा बुद्रुक येथील शेतकरी प्रकाश जाधव यांनी आपल्या क्षेत्रावरील सोयाबीन काढून त्याचा ढिग करून झाकून ठेवला होता मात्र अज्ञात व्यक्तीने ढीग ठेवलेल्या सोयाबीनला आग लावली