सातारगाव मार्गावरील आनंदवाडी नजीक कालव्यात वडिलांचा देखत वाहून गेलेला ओम सहारे वय वर्ष 21 राहणार अमरावती याचा मृत्यूदेह सकाळी आठ वाजता दरम्यान घटनास्थळापासून काही अंतरावर जिल्हा शोध व बचाव पथकाला आढळला दिवसा उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला यावेळी परिसरात दुःखाचे वातावरण पसरले होते व हळ हळ व्यक्त करण्यात या घटनेबद्दल येत आहे