जळगाव: गांजा तस्करी करणाऱ्या आरोपीला तांबापूरातून अटक; दीड लाखाचा गांजा जप्त; एमआयडीसी पोलीसांची कारवाई
Jalgaon, Jalgaon | Sep 2, 2025
एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत एका गांजा तस्करी करणाऱ्या आरोपीला मंगळवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता...