कळमेश्वर: निमजी बस स्टॉप जवळ चार चाकी वरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात
निमजी बस स्टॉप जवळ एक गंभीर अपघात शनिवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास घडला चार चाकी वरील नियंत्रण सुटल्याने दोन दुचाकीचा धडक बसल्याने गंभीर अपघात झाला घटनेची माहिती रुग्णसेवक व समाजसेवक मंगेश गमे यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले व जखमींना ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे देण्यात आले