सोयगाव: फरदापुर ते अजिंठा लेणी रस्ता झालाय खड्डेमय अजिंठा लेणी बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा जीव धोक्यात
Soegaon, Chhatrapati Sambhajinagar | Aug 26, 2025
आज दिनांक 26 ऑगस्ट दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशीही सोयगाव तालुक्यातील फरदापुर ते अजिंठा लेणी...