अंबड: ऊस बिलातून टना मागे 15 रुपये कपातीच्या मंत्री समितीच्या निर्णयाची स्वाभिमानीच्या वतीने होळी...
Ambad, Jalna | Oct 5, 2025 ऊस बिलातून टना मागे 15 रुपये कपातीच्या मंत्री समितीच्या निर्णयाची स्वाभिमानीच्या वतीने होळी... सरकार आता मदतीच्या नावाखाली दलाली करू लागले आहे.सरकारने दलाली खाणे बंद करावे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा निर्णय रद्द करावा..यासाठी 5 ऑक्टोबर रोजी या मंत्री समितीच्या निर्णयाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे होळी करण्यात आली. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन 5 रुपयावरून 15 रुपये दर निश्चित केला असून यातील 5 रु