प्रचार सभेदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित लोकांना संबोधित केले. आता बांधलेले काँक्रीटचे रोड हे तीन पिढ्यापर्यंत चालणार असे ते म्हणाले दरम्यान भ्रष्टाचार करणाऱ्यांचेही त्यांनी ताशेरे ओढले.
नागपूर ग्रामीण: काँक्रीटचे रोड चालणार तीन पिढ्यांपर्यंत, लोक झाले खुश पण काहीजण नाराज ; बघा असं का बरं म्हणाले केंद्रीय मंत्री गडकरी - Nagpur Rural News