वडवणी: कवडगाव येथे डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांची आ. आ.प्रकाश सोळंके यांनी घेतली भेट
Wadwani, Beed | Oct 25, 2025 वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे शनिवार दि 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांची आमदार आ. प्रकाश सोळंके आणि बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी भेट घेतली.डॉ. संपदा मुंडे या सातारा जिल्ह्यातील फलटण येथे आरोग्य विभागात कार्यरत होत्या. खासदारांचे वैयक्तिक सहाय्यक (पी.ए.) आणि एका पोलिस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर