मिरज: मिरज आणि अंकलीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत राडा,मिरजेत सराईत गुन्हेगाराला तर अंकलीमध्ये एकावर चाकूने हल्ला
Miraj, Sangli | Sep 7, 2025
मिरज शहरात आणि सांगलीच्या अंकलीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये दोन वेगवेगळे चाकू हल्ले झालेत. मिरजेत विसर्जन मिरवणुकीत...