एटापल्ली: मंजूर झालेल्या 33 केव्ही सब-स्टेशनचे काम तातडीने सुरु करून पूर्ण करावे- माजी राज्यमंत्रीना कसनसूर ग्रामस्थांचे निवेदन
Etapalli, Gadchiroli | Sep 3, 2025
एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या कसनसूर परिसरातील नागरिकांनी मंजूर झालेल्या 33 केव्ही सब-स्टेशनचे...